Tags :RBI Governor Shaktikant Das

Featured

धोरणात्मक व्याजदर कायम, महागाईवर लक्ष

नवी दिल्ली, दि.9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI)बुधवारी अपेक्षेप्रमाणे प्रमुख धोरणात्मक रेपो दर 4 टक्के कायम ठेवला. कोरोना विषाणूचा नवा प्रकार ओमिक्रॉन संदर्भातील अनिश्चिततेच्या दरम्यान आर्थिक विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने केंद्रीय बँकेने विक्रमी सलग नवव्यांदा धोरणात्मक दर कमी ठेवण्याचा निर्णय घेतला. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास (RBI Governor Shaktikant Das) म्हणाले की, भारतीय […]Read More