Tags :President of the 96th Marathi Sahitya Sammelan

मनोरंजन

९६ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नरेंद्र चपळगावकर

वर्धा,दि.८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वर्धा येथे होणाऱ्या ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ लेखक, विचारवंत न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. चपळगावकर हे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पीठाचे निवृत्त न्यायाधीश आहेत. वैचारिक लेखन करणारे एक संवेदनाशील  लेखक म्हणून ते […]Read More