Tags :Pramod Doifode as President of Ministry and Legislature Correspondents Association

महानगर

मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाच्या अध्यक्षपदी प्रमोद डोईफोडे

मुंबई, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या सोमवारी पार पडलेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी प्रमोद डोईफोडे यांची बहुमताने निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदासाठी ‘टीव्ही ९’चे पत्रकार महेश पवार (५८ मते), कार्यवाहपदी ‘टुडे रायगड’चे पत्रकार प्रवीण पुरो (८५ मते) आणि कोषाध्यक्षपदी दैनिक ‘भास्कर’चे वरिष्ठ पत्रकार विनोद यादव (६७ मते) यांची निवड करण्यात आली. मंत्रालय […]Read More