Tags :Pollution control should be included in Mumbai municipal budget

आरोग्य

मुंबई महापालिका अर्थसंकल्पात प्रदुषण नियंत्रणाचा अंतर्भाव करावा

मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क)  : मुंबई महानगरातील प्रदुषण नियंत्रणासाठी एअर प्युरिफायर टॉवर, मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या नागरिकांची घरोघर जाऊन तपासणी करणे, महापालिकेच्या शाळेत कौशल्य विकास केंद्र सुरू करणे, महापालिका प्रशासनात पारदर्शकता आणि शहराचे सौंदर्यीकरण या विषयांचा अतंर्भाव मुंबई महापालिकेच्या आगामी अर्थसंकल्पात करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त आय.एस. चहल […]Read More