Tags :pineapple-and-banana-cakes.

ऍग्रो

शेतकऱ्यांनी सुरू केली फ्रूट केक चळवळ…!

नवी दिल्ली, दि.19  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सामान्यत: वाढदिवसाच्या दिवशी किंवा कोणत्याही उत्सवात केक वापरला जातो.. पण आजकाल सोशल मीडियावर फ्रूट केकची मोहिम सुरू आहे. फळांपासून बनवलेल्या केकच्या वापरावर भर दिला जात आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की सोशल मिडीयावरही ही मोहीम लोकप्रिय होत आहे. फळांची मागणी वाढविणे हा त्यामागचा हेतू आहे. कोरोना साथीच्या आजारामुळे शेतकऱ्यांच्या […]Read More