Tags :People are now taking Rahul Gandhi seriously

पश्चिम महाराष्ट्र

राहूल गांधी यांना लोक आता गांभीर्याने घेऊ लागले आहेत

कोल्हापूर, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभरात काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद लोकांनी दिला, ते आता गांधी यांना गांभीर्याने घेऊ लागले आहेत असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.ते कोल्हापुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात राज्यात लोकसभेच्या चौतीस जागा महा विकास आघाडीला मिळतील […]Read More