Tags :Pawar will reconsider his decision

राजकीय

पवार करणार आपल्या निर्णयाचा फेरविचार

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पक्ष अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा घेतलेल्या निर्णयावर शरद पवार फेरविचार करणार असल्याची माहिती अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी आज सायंकाळी दिली.Pawar will reconsider his decision दुपारपासून सुरू झालेल्या राजीनामा नाट्यावर आज सायंकाळी सहाच्या सुमारास अशा प्रकारे पडदा पाडण्याचे काम पवारांनी अजित पवार यांच्याच मार्फत केल्याची चर्चा होती. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान […]Read More