Tags :Organic products

ऍग्रो

कोरोना काळातही भारताच्या सेंद्रिय अन्न उत्पादनांच्या निर्यातीत 50 टक्क्यांहून अधिक वाढ 

नवी दिल्ली, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आर्थिक वर्ष 2020-2021 मध्ये निर्यातीच्या मूल्य (अमेरिकन दहा लाख डॉलर्स) च्या तुलनेत भारताच्या सेंद्रिय अन्न उत्पादनांच्या निर्यातीचे मूल्य 51टक्क्यांनी वाढून 1040 मिलियन  डॉलर्स (7,078 कोटी रुपये) झाले. मागील वर्षाच्या ( 2019-2020l) आर्थिक वर्षाच्या तुलनेत ही वाढ केली गेली आहे. सन 2019-20 च्या आर्थिक वर्षात सेंद्रिय अन्न उत्पादनांची […]Read More