Tags :Operation Dost For Turkey Earthquake

देश विदेश

तुर्कस्तानसाठी भारताचे ऑपरेशन दोस्त

नवी दिल्ली,दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने भूकंपग्रस्त सीरिया आणि तुर्किला मानवतावादी वैद्यकीय मदत पाठवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, डॉ मनसुख मांडविया यांनी आज एका ट्विट संदेशात एरो आणि सीरियाला पुरविण्‍यात आलेल्या  आपत्कालीन मदत सामग्रीची माहिती  दिली.  “वसुधैव कुटुंबकम् या प्राचीन परंपरेनुसार भारत दोन्ही देशांना […]Read More