Tags :oil sales

अर्थ

कोरोनामुळे एप्रिलमध्ये तेलाची मागणी घटली

नवी दिल्ली, दि.3 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोना विषाणूची (corona virus) दुसरी लाट अधिक धोकादायक सिद्ध होत आहे आणि यामुळे देशातील बर्‍याच भागात टाळेबंदी (Lockdown) आणि रात्रीची संचारबंदी (Night Curfew) सारखे निर्बंध लादले जात आहेत. त्यामुळे एप्रिलमध्ये तेलाची विक्री (Oil sale) कमी झाली आहे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) (BPCL) चे संचालक (विपणन व शुद्धीकरण) अरुण […]Read More