Tags :Now benefit of crop insurance scheme in just one rupee

राजकीय

आता केवळ एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ

मुंबई, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात सर्व समावेशक पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे शेतक-यांना केवळ एक रुपया भरुन पीक विमा योजनेचा लाभ देण्यात येईल. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत नुकसान भरपाई […]Read More