Tags :November

Featured

नोव्हेंबरमध्ये सरकारला जीएसटी संकलनातून मोठा महसूल

नवी दिल्ली, दि.2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): या वर्षी नोव्हेंबर महिन्यात, सरकारला वस्तू व सेवा करातून (GST Collection) मोठा महसूल मिळाला आहे. वित्त मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, नोव्हेंबरमध्ये जीएसटी संकलन 1.31 लाख कोटी रुपये झाले आहे. जुलै 2017 मध्ये जीएसटी लागू झाल्यानंतरचे हे दुसरे सर्वात मोठे महसूल संकलन आहे. सरकारी तिजोरीला मिळालेला हा महसूल अर्थव्यवस्थेतील सुधारणेशी सुसंगत आहे. […]Read More

अर्थ

परदेशी गुंतवणूकदारांनी नोव्हेंबरमध्ये केली 5,319 कोटी रुपयांची गुंतवणूक

नवी दिल्ली, दि.29 (एमएमसी न्यूज नेटवर्क): विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPI) नोव्हेंबरमध्ये आतापर्यंत भारतीय बाजारात (Indian Market) 5,319 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. गेल्या 15 दिवसांत, भारतीय शेअर बाजारातील ‘करेक्शन’ दरम्यान परदेशी गुंतवणूकदारांनी त्यांची गुंतवणूक वाढवली आहे. ऑक्टोबरमध्ये परदेशी गुंतवणूकदारांनी 12,437 कोटी रुपयांची निव्वळ विक्री केली होती. डिपॉझिटरी आकडेवारीनुसार, 1 ते 26 नोव्हेंबर दरम्यान, परदेशी गुंतवणूकदारांनी […]Read More