Tags :Nobel prize winner Malala’s tweet about her husband is in discussion

ट्रेण्डिंग

नोबेल पारितोषिक विजेती मलाला हिचे नवऱ्याबाबतचे हे ट्वीट आहे चर्चेत

मुंबई,दि. 6 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ट्विटरवर ट्विट करून बरेच सेलिब्रिटी ट्रेंडिंग मध्ये असतात. अशातच नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसाफझाई ही सुद्धा या यादीत समाविष्ट झाली आहे. मलाला सध्या तिच्या एका अतरंगी ट्वीटमुळे ट्वीटरवर ट्रेंडिंगला आली आहे. तिने आपल्या नवऱ्याच्या पायमोजावर एक ट्वीट केलं आहे. त्यावरून तिला अनेक नेटकऱ्यांकडून ट्रोल केलं जात आहे. तर तिचं ट्वीटही […]Read More