Tags :Mystery of death of 45 cows in Karnal solved

देश विदेश

कर्नालमधील ४५ गायींच्या मृत्यूचे गूढ उलगडले

कर्नाल, दि.१४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हरयाणामधील कर्नालमध्ये एक माणूसकीला काळीमा फासणारी निर्दयी घटना समोर आली आहे. गाईला सामान्य पशू न मानता गोमाता मानणाऱ्या आपल्या सांस्कृतिक विश्वासाला भयंकर हादरा बसवणारी अशी ही घटना आहे. कर्नालमध्ये मागील महिन्यात एका गोशाळेत ४५ गाय़ींचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. आता या गाईंच्या मृत्यूचे गूढ उकलले आहे.  काही […]Read More