Tags :Music composer Nandu Ghanekar passed away

महानगर

संगीतकार नंदू घाणेकर यांचे निधन

मुंबई,दि. 30 ( एमएमसी न्यूज नेटवर्क) :  प्रसिद्ध  संगीतकार नंदू घाणेकर (६५)  हृदयविकाराच्या झटक्याने मुलुंड येथील निवासस्थानी निधन झाले.  ठाण्यातील बाळकूम स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. घरात कलेचा वारसा असल्याने घाणेकर संगीत क्षेत्राकडे वळले. अभिनय आणि निर्मिती क्षेत्रातही त्यांनी कारकीर्द गाजवली असली तरी संगीतकार म्हणूनच ते सर्वांना परिचित होते. त्यांनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची दोन […]Read More