Tags :More than three and a half lakh devotees in Pandharpur for Maghi Ekadashi

Featured

माघी एकादशीसाठी पंढरपुरात साडेतीन लाखाहून अधिक भाविक

सोलापूर, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  माघी एकादशीचा सोहळा बुधवारी पंढरपूरला रंगत आहे. एकादशी दिवशी पहाटे विठ्ठलाची नित्य पूजा होईल आणि त्यानंतर एकादशीच्या सोहळ्यास सुरुवात होईल. यासाठी मंदिर प्रशासन सज्ज झाले आहे. तर एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरपुरात साडेतीन लाखाहून अधिकचे भाविक दाखल झाले आहेत.More than three and a half lakh devotees in Pandharpur for Maghi Ekadashi […]Read More