Tags :Migration of women sugarcane workers stopped through the cooperative society

Breaking News

बचत गटाच्या माध्यमातून थांबले ऊसतोड कामगार महिलांचे स्थलांतर

बीड, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बीड जिल्हा दुष्काळी आणि ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र आता याच जिल्ह्यात बचत गटाच्या माध्यमातून महिला स्वावलंबी बनू लागल्या आहेत. बीड जिल्ह्यातल्या सिंधी येथील महिलां ऊसतोडणी साठी परराज्यात जात असत. यामुळे महिलांच्या मुलांचे शिक्षण थांबायचे आणि यात मुलांचे शैक्षणिक नुकसान व्हायचे.Migration of women sugarcane workers stopped through the […]Read More