Tags :Marathwada-Rain

ऍग्रो

Marathwada Rain: मराठवाड्यात पाऊस, अनेक गावांचा संपर्क तुटला, पिके पाण्याखाली

मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. मात्र, काही ठिकाणी पावसामुळे हाहाकार निर्माण झाला आहे. नांदेड जिल्ह्यातही कालपासून मुसळधार पाऊस पडत आहे.  यामुळे हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातही मुसळधार पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील काही गावात पाणी शिरल्याने […]Read More