Tags :Maharashtra’s Chitraratha gets the second highest honour

महाराष्ट्र

महाराष्ट्राचा चित्ररथाला दुसऱ्या क्रमांकाचा सन्मान

नवी दिल्ली,दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रजासत्ताक दिनानिमित्त येथे कर्तव्यपथावर झालेल्या संचलनात सहभागी झालेल्या महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसऱ्या क्रमांकाचा सन्मान प्राप्त झाला आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध “साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती” या संकल्पनेवर आधारीत चित्ररथ सादर करण्यात आला होता.  उत्तराखंड राज्याचा पहिला तर उत्तर प्रदेशचा तिसरा क्रमांक आला आहे. 17 राज्यांचे चित्ररथ या संचलनात सहभागी झाले होते. या […]Read More