Tags :Kisanputra-Andolan

ऍग्रो

Kisanputra Andolan : पुण्यात किसानपुत्र आंदोलन, किसानपुत्रांनी साजरा केला काळा

पुणे, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : किसानपुत्र आंदोलनातर्फे आज पुण्यात पदयात्रा काढण्यात आली. शेतकरी स्वातंत्र्य दिनानिमित्त हा मोर्चा हातात काळे झेंडे घेऊन काढण्यात आला आहे. यात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे पुत्र तसेच स्वातंत्र्य समर्थक शेतकरी नेते आणि चांदवडच्या शेतकरी चळवळीतील नेते उपस्थित होते. बालगंधर्व मंदिरापासून या यात्रेला सुरुवात झाली. त्याची सांगता महात्मा फुले वाड्यात झाली. स्वातंत्र्याच्या […]Read More