Tags :Jitendra Awad arrested

महानगर

जितेंद्र आव्हाड यांना अटक

ठाणे, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना आज दुपारी पोलिसांनी अटक केली, विवियाना मॉल मध्ये चित्रपट शो बंद पाडून प्रेक्षकाला मारहाण करण्याचा आरोप त्यांच्यावर आहे.Jitendra Awad arrested हर हर महादेव या चित्रपटातील काही दृष्यांवर आक्षेप घेत आव्हाड यांनी आपल्या समर्थकांसह चार दिवसांपूर्वी ठाण्यातील विवियना मॉल मध्ये जाऊन […]Read More