Tags :Jansthan Award 2023

मनोरंजन

२०२३ साठीचा जनस्थान पुरस्कार जाहीर

नाशिक,दि.28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठान चा सन २०२३ चा जनस्थान पुरस्कार जाहीर झाला आहे.  या पुरस्काराचे वितरण १० मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजता येथील महाकवी कालिदास कलामंदिरात प्रतिष्ठानचे अध्यक्ष नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते होणार आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने एक वर्षाआड हा पुरस्कार देण्यात येतो.  जनस्थान पुरस्कार हा मराठी साहित्यातील […]Read More