Tags :Jammu and Kashmir

देश विदेश

काश्मिरमध्ये दोन वर्षांत २०० चित्रपटांचे शुटींग

श्रीनगर,दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नव्वदच्या दशकाच्या आधी अनेक चित्रपटांमधून आपल्याला काश्मिरचे सौंदर्य पाहता येत होते. परंतु त्यानंतर काश्मिर खोऱ्यात उफाळलेल्या भयंकर दहशतवादामुळे तेथे शुटिंग करणे अशक्य होऊन बसले होते. मात्र २०२१ मध्ये स्थापन झालेल्या जम्मू-काश्मीर फिल्म विकास परिषदेने (जेकेएफडीसी) हे शक्य करून दाखवले आहे. ही काश्मिरमधील शूटिंगची प्रक्रिया सोपी करण्यासाठी सिंगल विंडो क्लिअरन्सची […]Read More

ऍग्रो

आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय ‘लाल सोन्या’ची किंमत वाढली, शेतकरी आणि व्यापाऱ्यांना

नवी दिल्ली, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अफगाणिस्तानमध्ये(Afghanistan) तालिबानच्या संकटानंतर भारतातून निर्यात होणाऱ्या केशरची किंमत(saffron exported) आंतरराष्ट्रीय बाजारात गगनाला भिडत आहे. केशरची किंमत, जी काही महिन्यांपूर्वी 1.4 लाख रुपयांपर्यंत होती, ती आता 2.25 लाख रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. केशर उत्पादन आणि निर्यातीच्या बाबतीत अफगाणिस्तान भारत आणि इराणनंतर तिसरा मोठा देश आहे. केशरची लागवड […]Read More