Tags :Jallikattu begins in Tamil Nadu Lets know about this thrilling sport

क्रीडा

तमिळनाडूमध्ये जल्लीकट्टूल सुरुवात, जाणून घ्या या थरारक खेळाबद्दल

मदुराई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तामिळनाडूमध्ये मदुराईच्या तीन गावांमध्ये  आज मट्टू पोंगलच्या दिवशी जल्लीकट्टूला सुरुवात झाली. यासोबतच जल्लीकट्टूदरम्यान 19 जण जखमी झाले आहेत. अकरा जणांना मदुराई येथील शासकीय राजाजी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. जल्लीकट्टू हा एक असा खेळ आहे ज्यात बैलाला गर्दीत सोडले जाते. या खेळात सहभागी होणाऱ्या लोकांना बैलाला धरून नियंत्रित […]Read More