Tags :Investigation of Dr. Dabholkar murder case complete

ट्रेण्डिंग

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण

मुंबई,दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे. तसेच, नव्याने सुरु केलेला तपासही पूर्ण झाला आहे. याचा अहवाल तपास अधिकाऱ्यांनी दिल्लीतील सीबीआय मुख्यालयात पाठवला आहे. येत्या तीन आठवड्यांत सीबीआय आपली भूमिका स्पष्ट करेल, अशी माहिती सीबीआयच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर अनिल सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयात दिली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे […]Read More