Tags :inflation

Featured

भारतात किरकोळ महागाई मर्यादेपेक्षा जास्त : मूडीज अनॅलिटिक्स

नवी दिल्ली, दि.31 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतातील महागाईची पातळी (inflation level) मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे मत मूडीज अनॅलिटिक्सने (Moodys Analytics) व्यक्त केले आहे. मूडीजच्या मते, आशियातील इतर देशांपेक्षा भारतातील महागाईची पातळी ही अपवादात्मक स्वरुपात खुपच जास्त आहे. मूडीज अ‍ॅनालिटिक्सच्या म्हणण्यानुसार, महाग तेलामुळे किरकोळ महागाई वाढू शकते आणि यामुळे भारतीय रिझर्व्ह बॅंकेवर पुढेही दरात कपात करण्यासंदर्भातला दबाव […]Read More