Tags :Indian markets rumbled on worries of an aggressive Fed rate hike

बिझनेस

आक्रमक फेड दरवाढीच्या चिंतेमुळे भारतीय बाजार गडगडला

मुंबई, दि. 11 (जितेश सावंत):  जागतिक बाजारातून मिळालेल्या सकारात्मक संकेतांमुळे आठवड्याच्या सुरुवातीला दमदार सुरुवात होऊन देखील फेड दरवाढीबद्दल वाढलेल्या चिंतेमुळे बाजाराच्या आठवड्याचा शेवट मोठ्या घसरणीने झाला.यूएस फेडरल रिझव्‍‌र्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्‍या पुढील काळात मोठी दरवाढ होण्याची शक्यता आहे अशी टिप्पणी केल्याने त्याचे पडसाद जागतिक बाजारावर उमटले व गुंतवणूकदारांच्या चिंतेत भर पडली.बाजार स्वतःला सावरू शकला […]Read More