Tags :IndiaMockDrill2025

देश विदेश

युद्धजन्य स्थितीमुळे उद्या देशव्यापी मॉकड्रील

नवी दिल्ली, दि. ६ : केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना उद्या ( 7 मे ) रोजी मॉक ड्रिल (Mock Drill) घेण्याचे आदेश दिले आहेत. पहलगाम दहशतवाही हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढल्याने युद्धजन्य स्थितीनिर्माण झाली आहे. आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासन किती सज्ज आहे याची चाचणी घेण्यासाठी हा मॉक ड्रिल घेतला जाणार आहे.राज्यांनी पोलिस, नागरी […]Read More