Tags :India-France Bilateral Naval Exercise Exercise Varuna

देश विदेश

भारत-फ्रान्स द्विपक्षीय नौदल सराव Exercise Varuna

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारत आणि फ्रान्स यांच्यातील द्विपक्षीय नौदल सरावाच्या 21व्या आवृत्ती – वरुण सरावाला आज, 16 जानेवारी 23 रोजी वेस्टर्न सीबोर्डवर सुरुवात झाली. दोन्ही नौदलांमधील द्विपक्षीय सराव 1993 मध्ये सुरू झाला होता, त्याला 2001 मध्ये ‘वरुणा’ असे नाव देण्यात आले होते. भारत-फ्रान्स धोरणात्मक द्विपक्षीय संबंधांचे वैशिष्ट्य बनले आहे. या आवृत्तीत स्वदेशी […]Read More