Tags :Income Tax Department raids BBC offices

देश विदेश

BBC च्या कार्यालयांवर प्राप्तिकर विभागाची धाड

नवी दिल्ली ,दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  गुजरात दंगलीबाबत आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनी  BBC ने  तयार केलेल्या डॉक्युमेंटरीवरून निर्माण झालेलं वादंग शमतो न शमतो तोच आता एक मोठी बातमी समोर आली आहे.  दिल्ली येथील बीबीसीच्या मुख्यालयावर प्राप्तिकर विभागाच्या वतीने धाड टाकली आहे. आयकर विभागाचे अधिकारी या कार्यालयाची झाडा झडती घेत आहेत. नुकत्यात हाती आलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील […]Read More