Tags :Inauguration of Ahirani Sahitya Sammelan

मनोरंजन

अहिराणी साहित्य संमेलनाचे जल्लोषात उद्घाटन

धुळे.दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : धुळे येथे आजपासून सुरू झालेल्या सहाव्या अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनाचे मोठ्या जल्लोशात उद्घाटन करण्यात आले. दोन दिवस चालणारे अहिराणी साहित्य संमेलन स्वातंत्र्य सेनानी अण्णासाहेब चुडामण पाटील साहित्य नगरी, हिरे भवन येथे होत आहे. आज सकाळी दहा वाजता गांधी पुतळ्यापासून अहिराणीच्या पालखीचे व ग्रंथाचे पूजन करून दिंडीला सुरुवात झाली.  […]Read More