Tags :Inauguration Ceremony of 96th Marathi Sahitya Sammelan

ट्रेण्डिंग

साहित्य संमेलनाची सुरुवात ग्रंथ दिंडीने

वर्धा, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  विदर्भ साहित्‍य संघाच्‍या शताब्‍दी वर्षानिमित्त अखिल भारतीय मराठी साहित्‍य महामंडळाच्‍यावतीने वर्धा येथील राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधी साहित्‍यनगरीमध्‍ये ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलन होत आहे. स्‍वावलंबी शिक्षण मंडळाचे पटांगण इथं साहित्‍य संमेलनाची तयारी पूर्ण झाली असून साहित्‍य नगरी सजली आहे. आज ग्रंथ दिंडीने संमेलनाला सुरवात करण्यात आली.यावेळी विदर्भ […]Read More