Tags :Important decision regarding 10th and 12th exam timings

शिक्षण

दहावी, बारावीच्या परीक्षेच्या वेळेबाबत महत्त्वाचा निर्णय

मुंबई,दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने पेपरफुटी आणि कॉपीचे प्रकार टाळण्यासाठी दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या वेळाबाबत नुकतेच कडक नियम लागू केले आहेत. यामुळे विद्यार्थी आणि पालकवर्ग चिंतेत पडला आहे. आता परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी १० मिनिटे आधी विद्यार्थ्यांच्या हाती प्रश्नपत्रिका वितरित करण्याची सुविधा फेब्रुवारी-मार्च २०२३ पासून रद्द करण्यात […]Read More