Tags :IIT student commits suicide

महानगर

आयआयटीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

मुंबई दि.13(एम एमसी न्यूज नेटवर्क) :  पवई आयआयटीध्ये एका 18 वर्षाच्या विद्यार्थ्याने वसतिगृहाच्या संरक्षण भिंतीच्या सातव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी एकच्या सुमारास घडली. या घटनेमुळे आयआयटी मध्ये एकच खळबळ उडाली आहे. दर्शन रमेशभाई सोलंकी असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. दर्शन हा मूळचा अहमदाबादचा असून तो तीन महिन्यापूर्वीच शिक्षणासाठी आयआयटी […]Read More