Tags :IFFCO

ऍग्रो

शेतकऱ्यांसाठी खुशखबर : ड्रोनने होणार युरिया फवारणी, पहिली चाचणी यशस्वी 

नवी दिल्ली, दि. 11  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शेतकऱ्यांच्या सोयीसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यास केंद्र सरकारकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर आज गुजरातमधील मानसा येथे ड्रोनद्वारे युरियाची फवारणी करण्यात आली. केंद्रीय रसायन आणि खते मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी ट्विट करून ही माहिती दिली. त्याद्वारे शेतात ड्रोनद्वारे युरियाची फवारणी करण्यात आली, ती यशस्वी झाली. उल्लेखनीय आहे की, […]Read More

ऍग्रो

नॅनो यूरिया उत्पादनासाठी नॅशनल फर्टिलायझर्सचा IFFCO बरोबर करार

नवी दिल्ली, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड (NFL) आणि राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स यांनी लिक्विड नॅनो यूरियाच्या उत्पादनासाठी तंत्रज्ञान हस्तांतरणासाठी सहकारी इफ्कोबरोबर करार केले आहेत. लिक्विड नॅनो यूरिया तंत्रज्ञानाच्या हस्तांतरणासाठी एनएफएल(NFL) आणि राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स (RCF) ने भारतीय किसान फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड (IFFCO) सह सामंजस्य करार केला. कराराअंतर्गत इफ्को(IFFCO) लिक्विड […]Read More

ऍग्रो

इफ्को किसान ने  एका वर्षात 160 कोटी रुपयांचा विकला चारा,

नवी दिल्ली, दि. 11(एमएमसी न्यूज नेटवर्क) : इफ्को (IFFCO)किसान संचार लिमिटेड ही सहकारी खत कंपनीची शाखा असून कंपनीने सन 2020-21 या आर्थिक वर्षात एक लाख टन पशुखाद्य 160 कोटी रुपयांना विकले गेले आहे. वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी, कंपनी आता स्वतःचा एक प्रकल्प स्थापन करण्याच्या विचारात आहे. इफ्को किशन संचार ने सन 2012-20 या आर्थिक वर्षात […]Read More