Tags :heavy-rainfall

ऍग्रो

मराठवाडा विदर्भातील काही भागात अवकाळी पावसाचा फटका, अनेक ठिकाणी वीज

मुंबई, दि. 9  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या राज्यातील हवामानात बदल झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाली होती. मात्र, राज्यातील हवामान  कालपासून बदलले असून अनेक ठिकाणी पाऊस झाला. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला आहे. दरम्यान, रात्री बुलढाणा शहर व लगतच्या परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. आजही […]Read More