Tags :Heavy rain in the district including Aurangabad city

मराठवाडा

औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस

औरंगाबाद, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क):  आधी अतिवृष्टी आणि त्यानंतर परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. त्यामुळे रब्बीतून काहीतरी हाती येईल अशी अपेक्षा असतानाच, आता अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक ठिकाणी काल रात्री आठ वाजेपासून पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी रिमझिम तर, काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला आहे. काल […]Read More