Tags :Hardeep Singh Puri

Featured

पेट्रोलियममंत्री हरदीप सिंह पुरी म्हणाले अर्थव्यवस्था……

नवी दिल्ली, दि.22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (diesel) वाढत्या किंमती दरम्यान, पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी (HardeepSingh Puri) यांनी एक महत्त्वाचे विधान केले आहे. ते म्हणाले की देशाची अर्थव्यवस्था (economy) पुन्हा रुळावर येत आहे. पेट्रोलचा खप कोविड- पूर्व पातळीच्या तुलनेत 16 टक्के आणि डिझेलचा खप 10 ते 12 टक्के जास्त आहे. 2024-25 […]Read More