Tags :Guinness-records

ऍग्रो

जगातील सर्वात लहान गाय माणिक्यम ची गिनीज रेकॉर्डमध्ये नोंद

नवी दिल्ली, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केरळ( Kerala) राज्यात, चमत्कार(miracles) शक्य आहेत. या चमत्कारांपैकी एक म्हणजे जगातील सर्वात लहान गायीचा(youngest cow) शोध. गिनीज रेकॉर्डमध्ये (Guinness records)सर्वात लहान गाय माणिक्यम(Manikyam) चे नाव समाविष्ट झाले आहे. हे गाव केरळमधील कोझिकोड (Kozhikode)अंतर्गत अठोली या खेड्यात आहे. 6 वर्षात लांबी फक्त 2 फूट (Length only 2 feet […]Read More