नवी दिल्ली, दि.1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नोव्हेंबर (नोव्हेंबर 2021) मधील प्रमुख क्षेत्रांची (Core Sector) कामगिरी निराशाजनक आहे. या महिन्यात प्रमुख क्षेत्रांमध्ये केवळ 3.1 टक्क्यांची वाढ (growth) झाली आहे. ही वाढ ्म्हणजे सणासुदीच्या काळात मागणीत थोडी वाढ झाल्यानंतर जुन्या स्थितीत परतण्याचे संकेत आहेत. ऑक्टोबरमध्ये प्रमुख क्षेत्रातील उत्पादन वाढ 8.1 टक्के होते. मात्र, नोव्हेंबर 2020 च्या तुलनेत […]Read More
Tags :growth
नवी दिल्ली, दि.4 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोविडच्या (covid) प्रतिबंधासाठी वाढत्या लसीकरणाचा ऑगस्टमध्ये सेवा क्षेत्रावर (Services Sector) पूर्ण परिणाम झालेला दिसून आला. जीडीपीमध्ये (GDP) सुमारे 55 टक्क्यांचे योगदान देणाऱ्या या क्षेत्राची वाढ (growth) दीड वर्षात सर्वाधिक होती. आयएचएस मार्किटचा खरेदी व्यवस्थापक निर्देशांक (पीएमआय) ऑगस्टमध्ये 56.7 वर पोहोचला जो जुलैमध्ये 45.4 होता. पीएमआय 50 वर राहिला तर […]Read More
नवी दिल्ली, दि.10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोव्हिडमुळे (Corona crisis) आलेल्या मंदीमुळे अर्थव्यवस्था पूर्णपणे वर येण्यासाठी नव्या वित्तीय वर्षात आर्थिक वाढ दुहेरी आकड्यात (Double Digit Growth) असणे आवश्यक आहे. परंतु एक महत्त्वपूर्ण आर्थिक निर्देशक असे दर्शवित आहे की दुहेरी आकड्याची जीडीपी वाढ (GDP growth) साध्य करणे कठीण असू शकते. वास्तविक, कर्जाची वाढ कमकुवत राहिली आहे, त्यामुळे […]Read More
नवी दिल्ली, दि.26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पतमानांकन संस्था मूडीजने (Rating agency Moody’s) गुरुवारी पुढील आर्थिक वर्षातील भारताच्या विकास दराच्या अंदाजात बदल केला आहे. पुढील आर्थिक वर्षात भारताची जीडीपी (GDP) वाढ 13.7 टक्के राहील, असे संस्थेने म्हटले आहे. यापूर्वी संस्थेने याच काळात ती 10.8 टक्के राहील असा अंदाज व्यक्त केला होता. व्यवसायिक घडामोडी सामान्य झाल्याने आणि […]Read More