Tags :Grammy Award for the third time to this Indian musician

देश विदेश

या भारतीय संगीतकाराला तिसऱ्यांदा ग्रॅमी अवॉर्ड

लॉस एंजिलिस,दि.६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  आज अमेरिकेतील लॉस एंजिलिस येथे ग्रॅमी पुरस्कार 2023  पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात जगभरातील गायक आणि संगीतकारांना त्यांच्या योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले. पुरस्कार सोहळ्यात भारतीय संगीतकार रिकी केज यांनी त्यांच्या करिअरमधील तिसरा ग्रॅमी पुरस्कार पटकावला. रिकी यांना त्यांच्या ‘डिव्हाईन टाइड्स’ या अल्बमसाठी ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या […]Read More