Tags :Google AI to compete with Chat GPT

देश विदेश

Chat GPT ला टक्कर देणार Google AI

मुंबई,दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चॅट जीपीटीने बाजारात कमी वेळात खूप लोकप्रियता मिळवली असून ते टूल इतके प्रसिद्ध झाले की गुगल आणि चॅट जीपीटीची तुलना होऊ लागली होती. यामुळेच ChatGPT ला टक्कर देण्यासाठी Google लवकरच आपल्या सर्च इंजिनमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) जोडणार आहे. कंपनी ८ फेब्रुवारीला सर्च आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स संबंधित एका कार्यक्रमात याची घोषणा […]Read More