Tags :Good news for Indians waiting for US visa

ट्रेण्डिंग

अमेरिकन व्हिसाच्या प्रतिक्षेतील भारतीयांसाठी दिलासादायक बातमी

मुंबई,दि.11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिकेत गत वर्षी जो बायडेन यांच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या सत्ता परिवर्तनानंतर भारतीयांसाठी व्हिसा मिळण्याची प्रक्रिया काहीशी सुलभ होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्याआधीच्या ट्रम्प शासन काळात व्हिसा मिळण्याच्या बाबतीत तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. मात्र आता अमेरिकन शासन भारतीयांना व्हिसा मिळण्याच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण सकारात्मक बदल करत आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे […]Read More