Tags :Gold-silver prices fall this week

अर्थ

या आठवड्यात सोने-चांदीच्या दरात घसरण

मुंबई,दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मागील दोन महिन्यांपासून सातत्याने चढत असलेल्या सोन्या चांदीच्या दरात गेल्या आठवडाभरात घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) ने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजेच 13 फेब्रुवारीला सोन्याचा भाव 57,076 रुपये होता, जो आता 18 फेब्रुवारीला 56,175 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​आला आहे. म्हणजेच या आठवड्यात त्याची […]Read More