Tags :global recession

Featured

दुसर्‍या महायुद्धानंतरच्या सर्वात वाईट मंदीनंतर सुधारणांचा काळ सुरु : आंतरराष्ट्रीय

नवी दिल्ली, दि.8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (International Monetary Fund) या वर्षाच्या जागतिक विकासाचा दर (Growth Rate) सहा टक्के रहाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. नाणेनिधीचे व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टीन जॉर्जिवा यांनी म्हटले आहे की दुसर्‍या महायुद्धानंतरच्या (second world war) सर्वात वाईट जागतिक मंदीनंतर (global recession) सध्या सुधारणांचा काळ आहे. अलिकडेच सुरु झालेले कोरोना लसीकरण आणि […]Read More