Tags :Forex reserves

अर्थ

परकीय चलन साठ्यात विक्रमी वाढ

नवी दिल्ली, दि.11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): 3 सप्टेंबरला संपलेल्या आठवड्यात देशातील परकीय चलन साठा (Forex reserves) 8.895 अब्ज डॉलरने वाढून 642.453 अब्ज डॉलरच्या विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) शुक्रवारी आपल्या ताज्या आकडेवारीत ही माहिती दिली आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, 27 ऑगस्टला संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठा 16.663 अब्ज डॉलरने वाढून 633.558 अब्ज डॉलरवर […]Read More