Tags :Foreign national arrested

महानगर

विदेशी नागरिकाला अटक

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने एका विदेशी नागरिकाला 55 ग्रॅम एमडी आणि 12 ग्रॅम कोकेनसह पकडले आहे.चार्ल्स न्जोकू सॅम्युअल (वय 40)असे या विदेशी नागरिकांचे नाव असून तो मूळचा नायजेरीयाचा रहिवाशी आहे .सद्या तो पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथे राहत होता. व्हॅलेंटाईनच्या दिवशी शाळा व महाविद्यालय परिसरात गस्त घालत असताना […]Read More