Tags :focused on the results of the Assembly elections.

Featured

 भांडवली बाजारातील(शेअर मार्केट) तेजीला खीळ, गुंतवणूकदारांचे लक्ष विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे.

मुंबई, दि.1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : या आठवड्यात बाजारात खूप तेजी होती,परंतु चार  दिवसांच्या तेजीनंतर शुक्रवारी बाजारात  १००० अंकांची घसरण झाली. या आठवड्यात बाजारावरती लसीकरणाचा वेग,अमेरिकन प्रशासनाने कच्चा माल उपलबध करून देण्याचे आश्वासन,कोरोनाची उच्चतम पातळी लवकरच गाठली  जाईल हा आशावाद,अमेरिकन सेंट्रल बँकेचा निर्णय,मंथली एक्सपायरी,दिग्गज कंपन्यांचे निकाल,शनिवारी जाहीर होणारे वाहन क्षेत्रातील कंपन्यांचे विक्रीचे आकडे,  एक्सिट पोलचे […]Read More