Tags :Fadnavis talked about the pension scheme…

Featured

फडणवीसांनी पेन्शन योजनेबद्दल केले घूमजाव…

औरंगाबाद, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्य सरकारी कर्मचारी , शिक्षक आदींना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता पूर्णतः घूमजाव केले असून ही योजना लागू करण्यासाठी दीर्घ कालीन उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. औरंगाबाद इथे शिक्षक मतदारसंघातील भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी घेतलेल्या प्रचारसभेत ते आज बोलत होते. हिवाळी अधिवेशनात त्यांनी कोणत्याही […]Read More