Tags :Dnyaneshwar Mhatre won in the Konkan Division Teachers Constituency

महानगर

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघात ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी

नवी मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क)  : कोकण विभाग विधानपरिषद शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत आज झालेल्या मतमोजणी शांततेत पार पडली. या निवडणुकीत ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे हे विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी जाहीर केले आहे. विधान परिषदेच्या कोकण विभाग शिक्षक मतदार संघासाठी 30 जानेवारीला मतदान झाले होते. त्याची मतमोजणी आज नवी […]Read More